thank you sms in marathi for wishing happy birthday
आपण सर्वांनी दिलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला
मनपूर्वक आभारी आहे..
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
धन्यवाद!
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास
यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात
कायम जतन राहील..
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,
अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून
जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..
मनापासून धन्यवाद!
आपण दिलेल्या शुभेच्छांचा
अगदी मनापासून स्वीकार…
आपले मनःपूर्वक आभार…!
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा
thanks for birthday wishes in marathi,thank you for birthday wishes in marathi,thank you message for birthday wishes in marathi
thanks for birthday wishes in marathi,thank you for birthday wishes in marathi,thank you message for birthday wishes in marathi
आणखी फोटो आणि मेसेज साथी येथे क्लिक करा- धन्यवाद इमेजेस इन मराठी